माझी ब्लॉग सूची

नियम व अटी

1.सर्वप्रथम आपल्याला 'मराठी ब्लॉग संग्रह' चा विजेट कोड आपल्या ब्लॉगवर लावावा लागेल.

2.मराठी ब्लॉग संग्रह वर जोडल्या जाणार्‍या ब्लॉगवर मराठी नोंदी असणे आवश्यक आहे. मराठी व इतर भाषा असे मिश्र ब्लॉग्स देखील स्विकारले जातील.

3.ब्लॉगवर नोंदी संक्षिप्त स्वरूपातच प्रकाशित होतील. प्रतिमा, व्हिडीओ स्वरूपातील नोंदी मराठी ब्लॉग संग्रह वर दिसणार नाहीत.

4.मुळ ब्लॉगर ला श्रेय न देता, जश्याचा तश्या कॉपी- पेस्ट केलेल्या पोस्ट आलेले ब्लॉग समाविष्ठ केले जाणार नही. तसेच आधीच समाविष्ठ असलेल्या ब्लॉगवर अश्या पोस्ट आढळल्यास सदर ब्लॉग लेखकाला कोणतीही पूर्व सूचना न देता ब्लॉग काढून टाकण्यात येईल.

5.अश्‍लील साहित्य तसेच धार्मिक, जातीय किंवा राजकीय भावना प्रक्षुब्ध होतील असे लेखन प्रसिद्ध करणारा ब्लॉग येथे जोडला जाणार नाही. आधीच समाविष्ठ असलेल्या ब्लॉगवर अश्या पोस्ट आढळल्यास सदर ब्लॉग लेखकाला कोणतीही पूर्व सूचना न देता ब्लॉग काढून टाकण्यात येईल.

6.कुठलाही मराठी ब्लॉग येथे २४ तासांच्या आत जोडला जाईल, मात्र काही तांत्रिक अडचण आल्यास ब्लॉग जोडण्यास तीन ते चार दिवसांचाही किवा त्याही पेक्षा जास्त अवधी जाऊ शकतो त्यामुळे ब्लॉगलेखकाने थोडा पेशन्स ठेवावा.

7.अपूर्ण अथावा चुकीची माहिती भरलेला फॉर्म रद्द करण्यात येईल.

8.वरील सर्व अटी व नियम मान्य असल्यास, प्रथम मराठी ब्लॉग लिस्टचा विजेट कोड आपल्या ब्लॉग ला लावून नंतर ब्लॉग जोडा ला भेट देऊन आणि फॉर्म भरून सबमिट करा. आम्ही लवकरात लवकर आपला ब्लॉग येथे जोडू.

धन्यवाद...!!!