माझी ब्लॉग सूची

म. ब्लॉ. सं. बद्दल

हा ब्लॉग सर्व मराठी भाषिकांसाठी  बनवण्यात आला असून सध्या हा ब्लॉग पूर्णत्वाच्या वाटेवर आहे.  हा ब्लॉग सुरू करण्याचे महत्वाचे कारण हे कि आज इंटेरनेटवरती मराठी भाषेचे फारच थोडे अस्थित्व जाणवते. विकिपीडिया सारख्या इंटेरनेटवरील सर्वात मोठ्या ज्ञानकोशातही मराठी चे अस्थित्व नगण्य असे आहे. या ब्लॉग च्या माध्यमातून जमेल तितक्या विषयांवर मराठीमध्ये केलं गेलेलं लेखन प्रकाशित केले जाईल. तसेच या ब्लॉगसाठी तुमचे सहकार्यही तितकेच महत्वाचे आहे . त्यामुळे या आपल्या सर्वांच्या प्रिय 'मराठीचे' जगत स्थान निर्माण करण्यासाठीचा हा अल्पसा प्रयत्न.
 
जर आपणही इच्छुक असाल तर आपला ब्लॉग " मराठी ब्लॉग संग्रह " शी जोडून आम्हाला सहकार्य करू शकता.

 धन्यवाद...!!!